• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भेसळीविरोधात जिल्ह्यात धडक मोहीम, २२ लिटर दूध नष्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2023
in Uncategorized
0
भेसळीविरोधात जिल्ह्यात धडक मोहीम, २२ लिटर दूध नष्ट

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगांव (प्रतिनिधी) –  जिल्ह्यातील दूधात व दूग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून १ सप्टेंबर पासून दूध भेसळी विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. १५  सप्टेंबर पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध डेअरी आस्थापनांवर दूध भेसळ व वजनमापनाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली आहे. ५ सप्टेंबर रोजीच्या धडक तपासणी मोहिमेत एरंडोल येथे ३ वजनमाप खटले दाखल करण्यात आलेले असून २२ लि. भेसळयुक्त दुध नष्ट करून, २ सॅम्पल्स अन्न व औषध प्रशासनाकडून लॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.

अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत अपर पोलीस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत. दूध संस्था, संकलन केंद्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट, इतर सबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेत करण्यात येणार आहे. धडक मोहिमेद्वारे कुणालाही त्रास देणे हा उद्देश नसून दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुध्द दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावेत. हा यामागील उद्देश आहे.

या समितीमार्फत १ सप्टेंबर रोजी चाळीसगांव येथे ८ डेअरीच्या तपासणीअंती भेसळयुक्त दुध नष्ट केलेले असून ४ डेअरी आस्थापनांवर वजनमापे विभागाने खटले दाखल केलेले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून एक सॅम्पल तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आलेले आहे. जनावरांच्या गोठ्यात अनधिकृत ऑक्सीटोसीनचा वापर आढळल्याने पशुसंवर्धन खात्यामार्फत नाशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दूध व दूग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, दूध संकलक, विक्रेते यांनी  संकलन व विक्री करीत असलेले दूध व दूग्धजन्य पदार्थ हे उच्च गुणप्रतीचे व भेसळविरहित असले पाहिजे व सदर पदार्थाच्या वापराच्या मुदतीचा दिनांक अशा दूध व दूग्धजन्य पदार्थाच्या पॅकेट्सवर/ डब्यांवर स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्य दूध व दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. समितीमार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये दोषी आढळून आल्यास संबंधितांवर लगेचच अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ आढळल्यास जनतेने समितीस तक्रार दाखल करण्याचे आवाहन ही समितीमार्फत करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/bhesli-virodha-dhadak-mohim/
Previous Post

अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन ताब्यात; जोगलखेडा-साकेगाव रस्त्यावर पथकाची कारवाई

Next Post

अवैध दारू विक्रेत्यांवर पाचोरा येथे कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवैध दारू विक्रेत्यांवर पाचोरा येथे कारवाई

अवैध दारू विक्रेत्यांवर पाचोरा येथे कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
1xbet russia

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

October 15, 2025
केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक
1xbet russia

केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

October 15, 2025
अट्टल घरफोड्याला अटक करण्यात यश : १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्टल घरफोड्याला अटक करण्यात यश : १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 15, 2025
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

चोरट्यांचा धुमाकूळ : ४ घरे फोडली ; २५ तोळे सोने, रोकड लंपास !

October 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

October 15, 2025
केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

October 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon