• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बहिणीकडे आलेल्या भावाची दुचाकी दोघांनी पेटवली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बहिणीकडे आलेल्या भावाची दुचाकी दोघांनी पेटवली

जळगावातील पाटीलवाडा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात राहत असलेल्या मानलेल्या बहिणीकडे आलेल्या भावाला अज्ञात दोन जणांनी विरोध करून त्याची दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना  शुक्रवार दि. ७ जून रोजी मध्यरात्री पाटीलवाडा परिसरात घडली आहे.  या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मा गोपीचंद वायकर (४८, रा. दापोरा, ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. धर्मा वायकर यांची जळगावात मानलेली बहीण राहते. ते त्यांच्याकडे आले होते. हा इसम येथे का आला या रागातून मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गजानन गोरख पाटील (रा. आव्हाणे) व त्याच्या सोबत एक जण आला. त्यांनी वायकर यांची दुचाकी (क्र. एमएच १९, डीसी ६८५७) खाली पाडली. त्यानंतर ते बाटलीमध्ये पेट्रोल घेऊन आले. ते दुचाकीवर टाकून ती पेटवून दिली. त्यानंतर दोघे जण तेथून पळून गेले. या प्रकरणी धर्मा वायकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गजानन पाटील व  एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दीपक शिरसाठ करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

पारोळा तालुक्यात उपद्रवी व्यक्तीने फाडले शेततळ्यातील प्लास्टिक कागद

Next Post

निर्मल सिड्सच्या नावाने बोगस बियाणे विक्री, चोपडा तालुक्यात कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निर्मल सिड्सच्या नावाने बोगस बियाणे विक्री, चोपडा तालुक्यात कारवाई

निर्मल सिड्सच्या नावाने बोगस बियाणे विक्री, चोपडा तालुक्यात कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!