• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्व. भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2020
in जळगाव
0

बुलढाणा (प्रतिनिधी) – जिल्ह्याचे नेते तथा सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांची ११ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर केलं आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले असून बुलढाणा जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा देखील हा 13 हजारापर गेला आहे. त्यामुळे दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले जिल्ह्याचे नेते सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्याकरिता आपण सर्वजण बुलढाणा येथील समाधीस्थळी मोठ्या संख्येने एकत्रित येत असतो. यामध्ये प्रामुख्याने मातृतिर्थ सिंदखेडराजा व खामगाव येथून स्मृतीज्योत येत असते. सिंदखेडराजा व खामगाव वरून स्मृती ज्योत येत असतांना ठीक ठिकाणी साहेब प्रेमी स्मृति ज्योतीचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण करतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पुण्यतिथी निमित्त होणारे सर्व कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात येत आहे. तरी स्व. शिंगणे साहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनी आपल्या घरीच राहून स्वर्गीय साहेबांना आदरांजली अर्पण करावी, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे तथा पालकमंत्री, बुलढाणा जिल्हा. यांनी केले आहे.


 

 

Previous Post

संजय दत्त करतोय गंभीर कर्करोगाशी लढा

Next Post

म्हणून भाजपाने गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं”- अनिल देशमुख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्हणून भाजपाने गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं"- अनिल देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon