• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव ट्रॅक्टरखाली आल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव ट्रॅक्टरखाली आल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

पाचोरा शहरातील शक्तिधाम परिसरात घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून एका १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधामनजीक घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजीव गांधी काॅलनीत जितेंद्र गोसावी हे पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह वास्तव्यास आहेत. जितेंद्र गोसावी यांचा मोठा मुलगा रुद्र जितेंद्र गोसावी (वय १०) हा येथील पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर रुद्र हा सायकल घेऊन शक्तीधामच्या दिशेने खेळण्यासाठी जात होता. तेवढ्यात समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला बघुन रुद्रचा सायकलीवरील तोल गेल्याने रुद्र थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडुन रुद्र याच्या डोक्याचा अक्षर:शा चेंदामेंदा झाला.

सदरचा प्रकार रुद्र याच्या आई, वडिलांना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरुन रुद्रचा मृतदेह नागरिकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलु अशोक थोरात (रा. पुनगाव ता. पाचोरा) याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon policebhardhav-traktarkhali-balk-thar
Previous Post

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवाना

Next Post

सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट

सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!