• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरडधान्य खरेदीसाठी १८ केंद्रात ६ हजार ३१८ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरडधान्य खरेदीसाठी १८ केंद्रात ६ हजार ३१८ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण

जळगाव जिल्ह्यात खरेदी दि.३० जूनपर्यंत सुरु

जळगाव (प्रतिनिधी) : किमान आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२४-२५ मध्ये ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदी करीता जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगांव, एरंडोल, पाळधी, म्हसावद, जळगांव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुणी, पाचोरा, भडगांव व चाळीसगांव असे एकूण १८ खरेदी केंद्र कार्यरत आहे.

पिकाचा प्रकार : ज्वारी – ३३७१, मका – २२५५, बाजरी – २६२५/- असा दर सुरु आहे. ऑनलाईन शेतकरी नोंदणीला मुदतवाढ दि.३१ मे २०२५ पर्यंत देण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेली एकूण ऑनलाईन नोंदणी ६ हजार ३१८ आहे. खरेदी दि.३० जून, २०२५ पर्यंत राहणार आहे. तरी शेतकरी बंधुंनी ज्वारी, मका व बाजरी नोंदणी / खरेदीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन नोंदणी करीता, आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८ अ इ. कागदपत्रे घेवून वरील खरेदी केंद्रांवर चना, ज्वारी, मका व बाजरी नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलावराव पाटील, विभागीय संचालक तथा मंत्री संजय सावकारे, रोहित निकम, प्र. जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

शहीद जवानाच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान

Next Post

प्रा. हेमत अशोक वाणी यांना पीएच.डी प्रदान 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रा. हेमत अशोक वाणी यांना पीएच.डी प्रदान 

प्रा. हेमत अशोक वाणी यांना पीएच.डी प्रदान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

किरकोळ कारणावरून राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकी

February 17, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

February 17, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 दूध विक्री केंद्राला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

किरकोळ कारणावरून राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकी

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon