• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बांभोरी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बांभोरी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धरणगाव तालुक्यातील घटना सकाळी उघडकीस

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. २ जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

जयेश सुभाष तायडे (वय ३७, रा. बांभौरी प्रचा ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो बांभोरी गावांमध्ये आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होता. आयशर वाहनावर चालक म्हणून तो काम करीत होता. त्यावरच तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गुरुवारी दि. ६ जून रोजी तो सकाळी घरी असताना त्याने राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांना समजताच त्यांनी त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची पाळधी दुरुक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.दरम्यान तरुणाच्या आत्महत्येने बांभोरी प्र.चा. गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: #dhrangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिवचरित्र साहित्य संमेलन जळगावात होणे हि अभिमानाची बाब – डॉ केतकी ताई पाटील

Next Post

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली पाच हजारांची लाच : पिंप्राळ्याचा मंडळाधिकारी अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली पाच हजारांची लाच : पिंप्राळ्याचा मंडळाधिकारी अटकेत

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली पाच हजारांची लाच : पिंप्राळ्याचा मंडळाधिकारी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!