• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपा युवा मोर्चाची आढावा बैठक ; ३० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेत आज शुक्रवार २३ जुलै रोजी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आढावा बैठकीत ३० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा आज २३ जुलै रोजी जळगाव जिल्हा दौरा होता. आज सकाळी १० वाजता वसंतस्मृती या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतल्यानंतर बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेत भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पक्ष संघटन व बांधणीसह आगामी होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी एक जुटीने कामाला लागावे अश्या सुचना दिल्या. आढावा बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या चिटणीस पदी काजल कोळी, मयूर भोई आणि मंडल ३ च्या अध्यक्षपदी निखिल सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात चाळीसगाव येथील ३० युवा कार्यकर्त्यांनी भाजयुमो मध्ये माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या आढावा बैठकीला भाजयुमोचे जिल्हा महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस अक्षय जेजूरकर, महेश पाटील, मिलींद चौधरी, उपाध्यक्ष गणेश महाजन, सचिन बाविस्कर, विक्की सोनार, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, रियाज शेख, स्वामी पोतदार, जयेश ठाकूर, चिटणीस जयंत चव्हाण, प्रतिक शेट, सागर जाधव, आश्विन सैंदाणे, कार्यालय मंत्री भुषण पाटील, सोशल मीडिया सहप्रमुख पुष्पेंद्र जोशी, कोषाध्यक्ष ऋषीकेश येवले, युवती प्रमुख अबोली पाटील, मंडल अध्यक्ष दिनेश पुरोहित, सागर पोळ आणि महेश लाठी आदींची उपस्थिती होती.


 

 

Previous Post

नशिराबाद येथील रेशनधारकांच्या समस्या सोडविण्याबाबत निवेदन

Next Post

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ६ कोरोना बाधित आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ६ कोरोना बाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon