• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया

जळगाव (प्रतिनिधी) – जळगावात दरवर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० एप्रिल २०२५ रोजी येणाऱ्या भगवान जन्म कल्याणक महोत्सवातसुद्धा विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांच्या प्रेरणेने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ही सर्व कार्यक्रम सुत्रबद्ध नियोजनासाठी सकल जैन श्री संघ यांच्या अधिनस्थ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे गठन केले जाते. त्यासंबंधित येणाऱ्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव-२०२५ च्या अध्यक्षपदी तेरापंथ महासभेचे ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष राजकुमार सेठीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विविध धार्मिक कार्यात, जैन मुनींच्या सेवेत व सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये राजकुमार सेठीया सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांचे संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य विशेषत्वाने लक्षात घेऊन त्यांना या महत्त्वाकांक्षी महोत्सव समितीचे अध्यक्षपद सर्वानुमते प्रदान करण्यात आले. आज दि.२३ ला स्वाध्याय भवन येथे झालेल्या सभेत ही निवड केली गेली. या सभेला सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्र जैन यांनी हिशोबाचा लेखाजोखा उपस्थित बांधवांसमोर मांडला.

राजकूमार सेठिया यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आगामी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव -२०२५ च्या तयारीसाठी बराच कालावधी मिळाल्याने तयारीसाठी उपयुक्त वेळ मिळालेला आहे मी सकल श्री जैन संघाचे आभार मानतो. तसेच यावर्षी महोत्सव साजरा करण्यासोबतच २६२४ उपवास करण्याचे सर्वांना आवाहन करत आध्यात्मिकतेची जोड देण्याची साद राजकुमार सेठिया यांनी समाजबांधवांना घातली. सभेचे समन्वय संचालन अनिल कोठारी यांनी केले. या सभेत समाजबांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आभार स्वरूप लुकंड यांनी मानले.


 

 

Tags: #jalgaon
Previous Post

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बाप ,चुलता आणि चुलत भावाने केला बलात्कार

Next Post

आचार्य १००८ श्री रामलालजी म.सा. यांचे शिष्य सुमितमुनिजी म.सा. यांचा चार्तुमास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आचार्य १००८ श्री रामलालजी म.सा. यांचे शिष्य सुमितमुनिजी म.सा. यांचा चार्तुमास

आचार्य १००८ श्री रामलालजी म.सा. यांचे शिष्य सुमितमुनिजी म.सा. यांचा चार्तुमास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon