• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेरोजगार तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव तालुक्यातील शिरसोली रेल्वेरूळावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जळगाव ते शिरसोलीदरम्यान असणाऱ्या रेल्वे लाईनवर शहरातील एका बेरोजगार तरुणाने नैराश्यात येऊन रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. ४ जून रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमोल त्र्यंबक सावकारे (वय ३९, मोहन नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा असा परिवार आहे. अनेक महिन्यांपासून तो बेरोजगार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मंगळवारी दि. ४ जुन रोजी पहाटे तो घरातून बाहेर गेला होता. दरम्यान, जळगाव ते शिरसोली रेल्वे लाईनवर खांबा क्र. ४१५/८ ए ते ४१५/१० ए दरम्यान त्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी ५ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले.

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी अमोल सावकारे याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील कार्यवाहीकरिता दाखल केला. सदर घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमध्ये अमोलच्या परिवाराला धक्का बसला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शिक्षक मतदार संघ ; चार नामनिर्देशन अर्ज दाखल

Next Post

डाळीच्या ट्रकची लावली भिवंडीत परस्पर विल्हेवाट, चालकाला पोलीस कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डाळीच्या ट्रकची लावली भिवंडीत परस्पर विल्हेवाट, चालकाला पोलीस कोठडी

डाळीच्या ट्रकची लावली भिवंडीत परस्पर विल्हेवाट, चालकाला पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन
Uncategorized

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

August 1, 2026
जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

August 1, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
Uncategorized

अपघातग्रस्तांना मदत करताना भरधाव इकोची धडक; मदत करणारेच जखमी

August 1, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

तहसील कार्यालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक; एकाविरुद्ध गुन्हा

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

August 1, 2026
जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon