• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेपत्ता तरुणाला २ महिन्यांनी शोधून आणत केले पालकांच्या स्वाधीन !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बेपत्ता तरुणाला २ महिन्यांनी शोधून आणत केले पालकांच्या स्वाधीन !

नशिराबाद पोलिसांची ओरिसा राज्यात यशस्वी शोधमोहीम

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतून २ महिन्यापूर्वी भुसावळ शहरातील बेपत्ता झालेल्या तरुणाचा पोलिसांनी कसून शोध घेतला. यात मुलाच्या बँकखात्याच्या व्यवहारावरून तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून चक्क ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथून ताब्यात घेतले. तरुणाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

नशिराबाद पोलीस स्टेशन येथे दि. १८ जुलै रोजी बेपत्ता झाल्याची नोंद दाखल होती. सदर मुलगा नामे जय संजयकुमार जावरे (वय १८ वर्ष ३ महीने, रा. राजेश्वर नगर, रिंग रोड, भुसावळ) हा दि. १७ जुलै रोजी नशिराबाद येथुन कोणास काहीएक न सांगता निघुन गेला होता. तरुणाने त्याचा मोबाईल नंबर बंद करुन दिला होता. त्याचे कुठल्याही प्रकारे लोकेशन मिळत नव्हते.(केसीएन)परंतु पोलीस अधीक्षक रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शन घेवुन सहा. पोलीस निरी. ए. सी. मनोरे यांनी सदर प्रकरणात सहा. फौज. राजेश मेंढे, पो.हे.कॉ. कमलाकर बागुल व मिसींगचे चौकशी अंमलदार पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे, पोकों, प्रकाश कोळी यांचे तपासपथक नेमले होते. सदर तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी कुठलाही धागादोरा नसतांना, सदर बेपत्ता मुलाचे बँक व्यवहार तपासले असता त्यावरुन व्यवहार झाल्याचे समजले.

सदर तपास पथकाने सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. शिवनारायण देशमुख, पो.हे.कॉ. दिलीप चिंचोले, पो.ना. सचीन सोनवणे, पो.कॉ. दिपक सोनवणे यांचे मदतीने तांत्रीक माहीती घेवुन सदर व्यवहाराचे विश्लेषण केले.(केसीएन)त्यावरुन बेपत्ता मुलगा हा ओरीसा राज्यात जगन्नाथ पुरी येथे असल्याचे समजुन आल्याने, वरील पोलीस तपास पथकातील अंमलदार यांनी जगन्नाथ पुरी येथे जावुन दोन दिवस थांबुन अथक परीश्रम घेवुन एवढ्या मोठ्या शहरात सदर मुलाचा शोध घेतला. त्यास दि. २० सप्टेंबर रोजी सुमारे २ महीन्यानंतर सुखरुप परत आणुन त्याचे पालकांचे स्वाधीन करुन कौतुकास्पद काम केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनचे वरील नमुद पोलीस पथकातील अधीकारी व पोलीस अंमलदार यांचे कौतुक केले आहे.


 

 

Tags: #crime #jalgaon #police #nashirabad
Previous Post

सरकारी नोकरीचे आमिष : चाळीसगावच्या शेतकऱ्याला २ लाखांना फसवले !

Next Post

दुकानाच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला अडीच लाखांचा गुटखा पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुकानाच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला अडीच लाखांचा गुटखा पकडला

दुकानाच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला अडीच लाखांचा गुटखा पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon