• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेपत्ता वैद्यकीय व्यावसायिक तरुण सापडला इंदौरला, रात्री पोलीस आणणार जळगावात !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी केली तिघांची चौकशी

जळगाव (प्रतिनिधी) :- वैद्यकीय औषधांचा व्यावसायिक तरुण शुक्रवारी रात्री ८ वाजेनंतर जळगाव शहरातून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला होता. त्याची दुचाकी व मोबाइल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मिळून आली होती. पोलिसांनी व्यवसायाशी संबंधित दोघांसह दुचाकीसोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा हमाल अशा तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, रविवारी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८. ३० वाजता इंदौर येथील एका हॉटेलमध्ये हा तरुण पोलिसांच्या टीमला आढळून आला असल्याची माहिती निरीक्षक निकम यांनी “केसरीराज” ला दिली.

नीरज प्रभाकर चव्हाण (वय २७, रा. चहार्डी, ता. चोपडा ह.मु. भुसावळ) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. हा तरुण व त्याचे दोन मित्र अशा तिघांनी भुसावळ येथे मेडिकलचा व्यवसाय सुरू केला. जळगावच्या नेरी नाका परिसरात एका एजन्सीशी त्यांचा दैनंदिन संबंध असल्याने त्यांचे तेथे येणे जाणे होते. काही दिवसांपासून व्यवसायातून तिघांमध्ये धुसफुस सुरू झाल्याने महिन्याभरापासून नीरज चव्हाण हा या मेडिकल एजन्सीचे काम सांभाळत होता.(केसीएन) सातत्याने वाद होत असल्याने व्यवसायात एकत्र रहायचे की नाही याचा अंतिम निर्णय शनिवारी घेण्याचे ठरले होते. शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता नीरज याने एजन्सीचे दुकान बंद केले. त्याच वेळी त्याला एकाचा फोन आला.

त्यानंतर नीरजचा संपर्क तुटला. त्यामुळे भयभीत झालेल्या पत्नी व कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात आली.  पोलिस व कुटुंबियांनी केलेल्या चौकशीत शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजची दुचाकी व मोबाइल कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मिळून आली. ही दुचाकी एक हमाल आणताना सीसीटीव्हीत दिसून आला.(केसीएन)त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, मी मद्याच्या नशेत होतो. मला कोणी तरी दारूचे आमिष दाखवून ही दुचाकी या ठिकाणी लावायला सांगितली. त्यानुसार ती पार्किंग केली अशी माहिती त्याने तपासात दिल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.

मोबाईलवर अनेक कॉल आलेले आहेत, मात्र साडेसातनंतर एकही कॉल रिसीव्ह झालेला नाही. व्यवसायाशी संबंधित दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदर तरुण नीरज हा इंदौर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. (केसीएन)रविवारी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी इंदौर गाठून एका हॉटेलमधून नीरज चव्हाण याला ताब्यात घेतले असून रात्रीपर्यंत जळगावात येतील अशी माहिती निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी “केसरीराज” ला दिली. दरम्यान, पोलीस स्टेशनला आल्यावरच नीरज नेमका कसा बेपत्ता झाला त्याची माहिती मिळणार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कारवाई करताना पोलिसांवर हल्ला करणारा तरुण जेरबंद

Next Post

महाविकास आघाडीला निकालावर संशय, तिघांची फेरमतमोजणीची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाविकास आघाडीला निकालावर संशय, तिघांची फेरमतमोजणीची मागणी

महाविकास आघाडीला निकालावर संशय, तिघांची फेरमतमोजणीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon