• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलाचा मृत्यू झाल्याने अख्ख्या कुटुंबाने मृत्यूला कवटाळले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2021
in क्राईम, भारत, महाराष्ट्र
0

सीकर (वृत्तसंस्था ) ;- मुलाच्या मृत्यूचे दु:ख अनावर झाल्यामुळे आई-वडील आणि दोन मुलींनी फाशी घेऊन आत्महत्या केली. राजस्थानातील सीकर येथे ही घटना घडली आहे. मुलाशिवाय जीवन जगणे व्यर्थ आहे, या भावनेने त्यांनी आपले आयुष्य संपवल्याचे समजते.

राजस्थानातील सीकर गावातील राधाकिशनपुरा येथे राहणारे हनुमान सैनी यांचा मुलगा अमर हा पोलिसांत भरती होण्याची तयारी करत होता. त्यावेळी मैदानात धावण्याचा सराव करत असताना अमरला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूचा धक्का संपूर्ण कुटुंबाला बसला. त्यामुळे घर, शेती, दुकान, नोकरी हे सगळं असूनही आता आमचा मुलगा हयात नाही, त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. तोच आमचे आयुष्य होता. आता जगण्याची इच्छा नाही, असे वाटून आणि मुलाच्या जाण्याच्या अतीव दु:खामुळे मयताच्या वडिलांनी पत्नी आणि दोन मुली यांच्यासह राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली.

मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब तणावात होते. आत्महत्येपूर्वी या कुटुंबियांनी लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी मुलांच्या मृत्यूमुळे झालेले दु:ख सहन न झाल्याने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे कारण लिहिले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा शोध पोलीस घेत असून त्यांनी चारही मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवले आहेत.


 

 

Previous Post

पाकिस्तानच्या म्हाताऱ्या खासदाराने केला १४ वर्षीय मुलीशी विवाह

Next Post

कोरोनाचा विस्फोट :जिल्ह्यात ३६८ कोरोना बाधित रुग्ण आढळले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाचा विस्फोट :जिल्ह्यात ३६८ कोरोना बाधित रुग्ण आढळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
1xbet russia

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जैन कंपनी

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon