• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बायोडिझेलच्या टँकरसह २९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2023
in Uncategorized
0

भुसावळ तालुक्यातील महामार्गावरील घटना

भुसावळ  (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील वरणगाव रोड, जुना फेकरी टोल नाका येथे बायोडिझेलची विनापरवानगी वाहतूक करणारा टँकर पोलिसांनी पकडला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दि.८ रोजी करण्यात आली. यावेळी १८ लाख ९४ हजार ८८२ रुपयांचे बायोडिझेल मिळून एकूण २८ लाख ९५ हजार ३४२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
महामार्ग पोलीस मदत केंद्र पाळधी जिल्हा जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लोटेश- सोनवणे, पोलीस हवालदार अनिल सपकाळे, पोलीस नाईक हितेश पाटील, पोलीस शिपाई श्रीकृष्ण चाटे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी भुसावळ तालुक्यातील जुना विक्री टोल नाक्याजवळ टँकरची (जी जे १२ बी एक्स ४७९) तपासणी केली असता त्यामध्ये बायोडिझेल आढळून आले. त्याबाबतची अधिकृत माहिती चालक देऊ शकला नाही.

याप्रकरणी वाहन चालक महेंद्र कुमार रामविलास यादव (वय २३, पुरे दौलत, पोस्ट डोह, ता. सलोन, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश), वाहन मालक भावेश कुमार समतभाई उडारिया (पासुदा, ता. अंजार, जि. गांधीधाम, आस्था इम्पेक्स गांधीधाम, गुजरात) यांच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bayodizelchya-tankarsah/
Previous Post

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Next Post

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon