जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयची खेळाडु साक्षी उबाळे याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या खो खो संघात निवड करण्यात आलेली आहे.
आंतर विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल याची निवड करण्यात आली.सदर क्रीड़ा महोत्सव स्पर्धा गोंडवाना विद्यापीठात १८ ते २१ ़फेब्रवरीला आयोजित होणार आहे.गोदावरी फ़ाउंड़ेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील,सदस्य डॉ केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीड़ा संचालक डॉ. आसिफ खान यांनी साक्षी उबाळेचे अभिनंदन केले. क्रीड़ा संचालक प्रा. डॉ. आसिफ़ खान यांचे मोलाचे मार्गदर्शन साक्षीला लाभले.
फोटो कैप्शन- साक्षी उबाळेच्या सत्कार करतांना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, रजिस्टरार डॉ. ईश्वर जाधव व क्रीड़ा संचालक डॉ. आसिफ खान