• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एसटी महामंडळाच्या भरधाव बसने दिलेल्या जबर धडकेत शेतकरी ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2025
in जळगाव, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, महाराष्ट्र
0
एसटी महामंडळाच्या भरधाव बसने दिलेल्या जबर धडकेत शेतकरी ठार

यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकी शाळेसमोर भरधाव बसने दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. २६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

अशोक यशवंत सपकाळे (वय ६८, रा. किनगाव ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, मुलगा, सून, ३ मुली यांचेसह राहत होते. एका बँकेत काम करून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानंतर ते शेती काम करीत होते.(केसीएन) दरम्यान किनगाव येथून शेताकडे बुधवारी सकाळी ते जात असताना त्यांची दुचाकी (एमएच १९ एटी ८५८८) शेतकी शाळेसमोर आली असताना एसटी महामंडळाची बस (एमएच १४ बीटी २१४४) हिने अशोक सपकाळे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या धडकेत अशोक सपकाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना किनगाव आरोग्य केंद्रात आणल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले होते.(केसीएन)जळगाव रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे किनगाव येथे शोककळा पसरली आहे. घटनास्थळी यावल पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेली. तर यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

Next Post

दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून ६५ वर्षीय वृद्धाला मिळाला दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून ६५ वर्षीय वृद्धाला मिळाला दिलासा

दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून ६५ वर्षीय वृद्धाला मिळाला दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon