• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक संघाची सभा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक संघाची सभा

शिरसोली ;- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च .माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक संघाची सभा आयोजित करण्यात आली ,सदरच्या सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

या सभेत सन. 2024 -25 या शैक्षणिक वर्षाची शिक्षक पालक संघाच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. सदर प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस आंबटकर यांनी मागील प्रोसिडिंग वाचून कायम केले. व मागील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी मिळाली. सी. एस कुमावत यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. नंतर सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून विजय अस्वार यांची निवड करण्यात आली प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक बारी, उपाध्यक्ष दिलीप बारी, सचिव सुरेश अस्वार, संचालक निलेश खलसे ,अर्जुन भाऊ काटोले प्रवीण भाऊ पाटील ,तसेच मागील वर्षाचे उपाध्यक्ष भिकन खाटीक मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून सभेला सुरुवात झाली. सदर सभेसाठी सांस्कृतिक प्रमुख .डी .जी. कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले , जी .बी . काळे यांनी सूत्रसंचालन केले आर. के. पाटील ,सी.एस .कुमावत , एस .ए .भदाणे यांनी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव सुरेश अस्वार व उपाध्यक्ष दिलीप बारी यांनी पालकांना मार्गदर्शन केले डि .के .पाटील यांनी आभार व्यक्त केले प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaonbari samajshirsoli
Previous Post

रखडलेल्या पुलासाठी पहूरचे पत्रकार उतरले रस्त्यावर !

Next Post

पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon