• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बापरे पोटातून निघाला बारा किलोंचा गोळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बापरे पोटातून निघाला बारा किलोंचा गोळा

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मिळवून दिला लाभ

जळगाव — वारंवार पोट दुखत असल्याने ४९ वर्षीय महिला रुग्णालयात आली. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांच्या पोटात मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. सुमारे दीड तास शस्त्रक्रिया चालली. गोळा तब्बल बारा किलो वजनाचा असल्याचेही स्पष्ट झाले. मोफत योजनेचा लाभ मिळवून देत शस्त्रक्रियेने गोळा काढल्यानंतर रुग्ण महिलेने सुटकेचा निःश्वास टाकला.डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्करोग विभागातील डॉ. अतुल भारंबे यांनी रंजना दिपू भिल नाव बदललेले (वय ४९, रा. रेवती ता. बोदवड ) यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करून तब्बल बारा किलो वजनाचा मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) काढून अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल भारंबे व त्यांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करून ही शस्त्रक्रिया केली. भिल सध्या सुखरूप आहेत.भिल यांना गेल्या अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्या. डॉ.भारंबे यांनी रंजना भिल यांची सोनोग्राफी, सिटीस्कॅन यासह आवश्यक त्या तपासण्या केल्या. मोठी गाठ असल्याचे निदान झाल्याने पोटाच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानुसार शस्त्रक्रिया करून पोटात तयार झालेला बारा किलोंचा मांसाचा गोळा काढला. यासाठी डॉ. आशिष बावनकर, डॉ. शुभम फावडे, डॉ.जानव्ही मापारी,डॉ. निरंजन शिंदे यांनी साह्य केले. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. शितल फेगडे , डॉ.स्नेहल कोष्टी, डॉ.प्रितम सोमनाथ यांनी काम पाहिले.
याकडे द्या लक्ष
हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने, विषाणू संसर्गाने व शरीरातील इतर विकारांमुळे बालवयापासून ते वृद्धत्वापर्यंतच्या अवस्थेत महिलांना पोटात गाठी हा आजार होऊ शकतो. अशा गाठी अंडाशय, गर्भाशय व आतड्यात होऊ शकतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना पोटदुखीचा त्रास होतो अथवा काहीच त्रास होत नाही. उलट्या होणे, पोटातील गाठीला पीळ पडल्यास ताप येणे, अतिरक्तस्त्राव आदी त्रासाची लक्षणे दिसतात. अशा गाठींकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने या गाठीचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. त्याचबरोबर पोटातील गाठ फुटून रक्तस्त्राव होऊन रुग्णाच्या जीवितास धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.पोटात गाठ झाल्याचे निदान झाल्यास अथवा तशी लक्षणे आढळल्यास रूग्णांनी दुर्लक्ष न करता योग्य त्या तपासण्या करून वेळेवर उपचार घ्यावेत. तसे केल्यास पुढे होणारे धोके टळू शकतात.- डॉ. अतुल भारंबे


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिरसोलीच्या बारी समाजाची शैक्षणिक सहल धार्मिक स्थळी रवाना

Next Post

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon