• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंद घरात चोरी ; जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2023
in Uncategorized
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील वाघनगर भागातील पायल तडवी चौक परिसरातील एका बंद घरात चोरट्यांनी ७५ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीला आली . याबाबत दुपारी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाघ नगर परिसरातील पायल तडवी चौकात तापी पाटबंधारे विभागात क्लर्क या पदावर असलेले भुषण प्रल्हाद श्रीखंडे हे आपल्या पत्नीसोबत राहायला आहेत. ते गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला एका कामानिमित्त गेले होते. त्यामुळे घर दोन दिवसांपासून बंदच होते. बंद घर असल्याची संधी साधत शनिवारी १ जुलै रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून ७५ हजार रुपयांची रोख रक्कम तर सोने, चांदीचे दागिणे देखील चोरीला गेले आहेत. रविवारी २ जुलै रोजी सकाळी ८ वाजता भुषण श्रीखंडे यांच्या शेजाऱ्यांना कंपाऊंडला कुलूप दिसले मात्र घराचा दरवाजा मात्र तुटलेला दिसून आला. त्यामुळे शेजाऱ्यांनी श्रीखंडे यांचे सासरे संतोष साळवी यांना या घटनेची माहिती दिली. साळवी यांनी घरी जावून पाहणी केली असता, चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर साळवी यांनी जळगाव तालुका पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. तसेच डॉग स्कॉडव्दारे तपासणी देखील केली. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

किरकोळ कारणावरून पिंप्राळ्यात एकावर चाकूहल्ला

Next Post

दुचाकीची तरुणाला धडक ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दुचाकीची तरुणाला धडक ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon