• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंद घर फोडून चोरटयांनी मुद्देमाल लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कांचन नगरात बंद घर फोडून घरातून मोबाईल आणि वायरलेस स्पीकर चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना शनीपेठ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

संजय केशवराव मोहिते (वय ६१ रा. कांचन नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. देवदर्शनासाठी ते उज्जैन येथे गेले होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी ११ ते १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान त्यांचे घर बंद होते. त्यामुळे घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडाचे नट उघडून घरात प्रवेश करत घरातून मोबाईल आणि वायरलेस स्पीकर असा मुद्देमाल चोरून नेला. संजय माहिते हे घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे समोर आले.

संजय मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानुसार संशयित आरोपी शुभम दिलीप सोनवणे रा. कांचन नगर आणि सोबत एक अल्पवयीन मुलगा या दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/band-ghar-phodun-mudemalal-chori/
Previous Post

नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना

Next Post

केशवराव भोईटे व्याख्यानमालेअंतर्गत आज रघुजीराजे आंग्रे यांचे व्याख्यान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केशवराव भोईटे व्याख्यानमालेअंतर्गत आज रघुजीराजे आंग्रे यांचे व्याख्यान

केशवराव भोईटे व्याख्यानमालेअंतर्गत आज रघुजीराजे आंग्रे यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

April 10, 2026
आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  
1xbet russia

एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम,एआय न्युज अ‍ॅप्लीकेशन आणि एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम

April 10, 2026
आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  
1xbet russia

आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon