• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑरगॅनो फॉस्फोरसच्या विषबाधेने मरणाच्या दारात पोहोचलेल्या बालिकेचा पुर्नजन्म

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
ऑरगॅनो फॉस्फोरसच्या विषबाधेने मरणाच्या दारात पोहोचलेल्या बालिकेचा पुर्नजन्म

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या टीमला यश

जळगाव (प्रतिनिधी) :- ऑरगॅनो फॉस्फोरसच्या विषबाधेमुळे कार्डीआक अरेस्टमध्ये गेलेल्या १३ वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या टीमने केलेल्या उपचाराला यश आल्याने मरणाच्या दारात पोहोचलेल्या बालिकेचा पुर्नजन्मच झाल्याचा प्रत्यय आला. बालिकेचे प्राण वाचल्याने तिच्या कुटूंबियांनी रूग्णालयाप्रती ऋण व्यक्त केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली येथील एक १३ वर्षीय बालिका ही घरात काम करीत असतांना अचानकपणे बेशुध्द पडली. तिची श्‍वसनाची पातळी देखिल कमी झाली होती आणि शरीर निळे पडले होते. अशा परिस्थीतीत या बालिकेला तत्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बालरोग विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीच्या विविध तपासण्या केल्यानंतर तिला ऑरगॅनो फॉस्फोरसची विषबाधा झाल्याचे लक्षात आले. तीन दिवसांनंतर बालिका शुध्दीवर येताच ती कार्डीआक अरेस्टमध्ये गेली. तीला तातडीने कृत्रीम श्‍वासोच्छवास लावण्यात येऊन उपचार सुरू ठेवण्यात आले. दोन दिवसांनी तीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिचा कृत्रीम श्‍वासोच्छवास काढण्यात आला. रोग प्रतिबंधक औषधे, नेब्युलायझेशन देऊन उपचार सुरू ठेवले. यावेळी सदर बालिका ही पुन्हा कार्डीआक अरेस्टमध्ये गेली. उपचाराअंती तीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिच्या छातीचा एक्स-रे करण्यात आला. त्यात बालिकेला व्हेन्टीलेटरी असोसिएटेड न्युमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. तसेच तिच्या दुसर्‍या फुफ्फुसातही न्युमोनिया असल्याचे दिसून आले. न्युमोनियामुळे तिला श्‍वास घ्यायला त्रास होत असल्याने कृत्रीम श्‍वासोच्छवासावर ठेवण्यात आले. योग्य त्या औषधोपचारामुळे चार दिवसांनी सदर बालिका शुध्दीवर आली. आता तिची प्रकृती सुधारत असून मरणाच्या दारात पोहोचलेल्या या बालिकेचा जणू पुर्नजन्मच झाला.
या तज्ज्ञांच्या टीमने केले यशस्वी उपचार
सदर बालिकेवर बालरोग विभागातील प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. दर्शन राठी, डॉ. रोहीणी देशमुख, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. चंदाराणी देगलूरकर, डॉ. कुशल धांडे यांनी यशस्वी उपचार केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/balikela-jivandan/
Previous Post

“केसरीराज” च्या माध्यमातून मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत हदयरोग तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ऑरगॅनो फॉस्फोरसच्या विषबाधेने मरणाच्या दारात पोहोचलेल्या बालिकेचा पुर्नजन्म

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत हदयरोग तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon