• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतातील घरात काम करीत असताना १३ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे शेतातील घरामध्ये काम करीत असताना एका लहान बालिकेला नागाने दंश केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. २१ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यास्मिन शेख बाबू (वय १३, रा.लासगाव ता. पाचोरा) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती गावामध्ये आई-वडील, ३ भाऊ, ३ बहिणी यांच्यासह राहत होती. शेतमजुरी करून तडवी परिवार उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन) दरम्यान शनिवारी दि. २१ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तडवी परिवार आपल्या कामाला लागला. सकाळी ८ वाजेच्या सुमारास यास्मिन ही शेताला लागून असलेल्या घरातील कपडे धुवून झाल्यावर वाढवण्यासाठी अंगणातल्या दोरीजवळ गेली होती. तेथे कपडे वाळत घालत असताना अचानक एका नागाने तिला दंश केल्यामुळे ती खाली कोसळली.

कुटुंबीयांना समजताच त्यांनी तात्काळ यास्मिनला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.(केसीएन)दरम्यान, १३ वर्षीय बालकेच्या आकस्मिक मृत्यूमुळे लासगावात शोककळा पसरली आहे. घटनेबद्दल संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!
1xbet russia

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon