• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बैलगाडी उलटल्याने शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बैलगाडी उलटल्याने शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Oplus_131072


सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शेतातून जनावरांचा चारा व शेतीमाल बैलगाडीने घरी आणत असताना सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे बैलगाडी पलटी झाली. यात दबलेल्या शेतकऱ्याचा मंगळवारी दि. १५ रोजी रात्री ११ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अशोक शामराव शिंदे (वय ५५, रा. निंबायती ता. सोयगाव) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. निंबायती शिवारात असलेल्या त्यांच्या शेतातून हा शेतकरी जनावरांना चारा व शेतीमाल बैलगाडीमध्ये भरून दि. ९ बुधवार रोजी सायंकाळी घरी येत असताना त्यांची बैलगाडी पलटी झाली. या घटनेत शेतकरी अशोक शामराव शिंदे हे बैलगाडी खाली दबून गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु मंगळवारी दि. १५ रोजी रात्री ११ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

रथोत्सवाला गेलेल्या डॉक्टरांचे बंद घर फोडले ; सुमारे ८५ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Next Post

समस्या से ‘भाग लो’ या समस्या में ‘भाग लो’ – परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

समस्या से ‘भाग लो’ या समस्या में ‘भाग लो’ - परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी
1xbet russia

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

June 23, 2025
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon