• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

निंभोरा येथील नाल्यात वाहून गेली बैलगाडी ; महिला सुखरूप, पुरूषाचा शोध सुरू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील दाम्पत्य आपल्या बैलगाडीसह नाल्यास आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना दुपारी घडली असून यातील महिला सुखरूप असून पुरूषाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी भागवत भिका पाटील व त्यांची पत्नी मालूबाई भागवत पाटील हे आज आपल्या शेतात गेले होते. दुपारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे ते आपल्या बैलगाडीवरून घरी परत जाण्यासाठी निघाले. निंभोरा ते खामखेडा गावाच्या दरम्यान असणार्‍या खैरी नाल्यास पावसामुळे पुर आला होता. यातील पाण्याच्या जोरदार लोंढ्यामुळे बैलगाडीसह हे दाम्पत्य वाहून गेले.

याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी शोध मोहिम सुरू केली. यात मालूबाई या थोड्या अंतरावर झुडपात सुरक्षितपणे मिळाल्या. त्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच बैलगाडी आणि बैल यांना देखील काढण्यात आले. तर भागवत भिका पाटील यांचा शोध सुरू आहे. याबाबतची माहिती समोर येताच धरणगावचे तहसीलदार व नायब तहसीलदारांनी निंभोरा येथे भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली आहे.

Previous Post

ख्वाजानगरसह परिसरातील जीर्ण विद्युत तारा बदलून द्या : राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची मागणी

Next Post

लहान बालकांना न्युमोनिया प्रतिबंधक मोफत लसीकरणास सुरूवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लहान बालकांना न्युमोनिया प्रतिबंधक मोफत लसीकरणास सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

April 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
1xbet russia

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार
1xbet russia

जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार

April 15, 2026
होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

April 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!