• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळ्यातून चोरून नेलेले बैल एरंडोलात ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2023
in Uncategorized
0

गुरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

एरंडोल (प्रतिनिधी) – येथे धरणगाव महामार्गावर पोलिसांनी पेट्रोल पंपाच्या बाजूस असलेल्या मंगल कार्यालयापुढे २० हजार रूपये किमतीच्या ४ बैलांची अवैध वाहतुक करणारे मालवाहतूक वाहन पकडले. हि कारवाई २० जून रोजी मंगळवारी सकाळी करण्यात आली. दरम्यान, हे बैल पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा शिवारातून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

महिंद्रा पिकअप वाहन क्र. एम.एच.४८ टी.३२१३ क्रमांकाचे वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यातून ४ मावी जातीच्या बैलांना निर्दयीपणे दोरांच्या सहाय्याने बांधून कत्तलिसाठी नेण्याच्या उद्देशाने धरणगावकडे जात असताना मिळून आले. यावेळी महामार्गावर नाकाबंदीला असलेले पोलिस कर्मचारी प्रशांत पाटील यांनी सदरील वाहनास रंगेहाथ पकडले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला प्राणीक्लेश प्रतीबंधक कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व संदीप पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, हे बैल पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा शिवारातून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. तेथील नाना पूना पाटील या शेतकऱ्याने बैलजोडी हरवल्याची तक्रार पारोळा पोलिसात दिली आहे. तर त्याच शिवारातील आणखी एका शेतकऱ्याचे हे बैल असल्याची माहिती मिळाली आहे.


 

 

Tags: #bailachi-avaidh-vahtuk-news/#erondol crime news #maharashtra
Previous Post

राज्यभरात २३ जूनपासून सर्वत्र मान्सून सक्रिय होणार

Next Post

राज्यातील कृषी विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यातील कृषी विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार
1xbet russia

स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार

April 2, 2026
गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील
जळगाव

स्व.  गोदावरी आई यांना जयंतीनिमित्त वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आदरांजली

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon