• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बहिणाबाई महोत्सवात रंगला मराठी संस्कृती जपणारा फॅशन शो

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बहिणाबाई महोत्सवात रंगला मराठी संस्कृती जपणारा फॅशन शो

तरुणींनी भारतीय संस्कृतीचे घडविले दर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शनिवारी सायंकाळी मराठी संस्कृती जपणारा महिलांचा फॅशन शो पार पडला. यात मराठमोळ्या पोषाखात तरुणींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

सागर पार्क मैदानावरील पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात तिसऱ्या दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. शनिवारची सुट्टी असल्याने अनेकांनी सायंकाळी सागर पार्क मैदानावर येत बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या. यावेळी महोत्सवात सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने उद्योगांना चालना देण्यासाठी स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महोत्सवात सादर करण्यात आलेल्या मराठी संस्कृतीच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंबई,सुरत, पुणे जळगाव येथील २५ मॉडेल्सनी सहभाग घेतला. या शोमध्ये हळदी,लेंगा, मारवडी, गुजराती, मराठी या प्रकारात पेहराव सादर केले.

विनामूल्य असलेल्या या शोमध्ये सहभागी स्पर्धक व विजेत्यांना क्राउन व पारितोषिकांनी गौरविण्यात आले. आकर्षक पेहराव असलेल्या माॅडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी अर्चना जाधव यांनी सहकार्य केले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उद्योगपती रजनीकांत कोठारी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, तहसीलदार शीतल राजपूत, डॉ. प. आर चौधरी, जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र मोरखेडे, बाळासाहेब सुर्यवंशी, रवींद्र लढ्ढा, अपर्णा भट,विनोद ढगे, सचिन महाजन, सागर पगारीया, मोहित पाटील,विक्रांत चौधरी, रितेश लिमडा, अक्षय सोनवणे, मंगेश पाटील, दिपक जोशी, साजीद पठाण आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर यावेळी औद्योगिक क्षेत्रातील क्षेत्रातील विशेष योगदानासाठी पीतांबरी उद्योग समूह, सामाजिक क्षेत्रात समर्पण प्रतिष्ठान अमरावती,भातृ मंडळ पुणे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. परेश दोशी व डॉ. प्रीती दोशी यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आज सायंकाळी शाहीर मीरा दळवी व सहकारी यांचा लावणी महाराष्ट्राची तसेच प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांचा भारत गौरव पर्व हे कार्यक्रम होतील असे आयोजकांनी कळविले आहे.


 

 

Tags: bahinabai mohotswav fashan show
Previous Post

उच्चशिक्षित तरुणीने हौदाच्या पाण्यात बुडून केली आत्महत्या

Next Post

चिंचोली मेडिकल कॉलेज प्रकल्पातील विहिरीत मृतदेह आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

चिंचोली मेडिकल कॉलेज प्रकल्पातील विहिरीत मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon