धानोरा ता.चोपडा: -येथील चर्मकार वाड्यात संत रोहीदास यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संत रोहीदास यांच्या प्रतिमेचे पुजन अडावद पोलिस स्टेशनचे प्रभारी एपीआय किरण दांडगे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसरपंच विजय चौधरी,पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिकचंद महाजन,ग्रा. सदस्य पंढरीनाथ कुंभार,माजी सैनिक देविदास सोनवणे,पोलिस पाटील दिनेश पाटील,पोलिस काँन्टेबल कादिर शेख,सामाजिक कार्यकर्ते गोकूळ कोळी,प्रविण पाटील,प्रभाकर पाटील,मच्छद्रिं कोळी,प्रल्हाद साळुंखे,सुरेश सोनवणे,भास्कर सोनवणे,लक्ष्मण सोनवणे,परशुराम सोनवणे,देवराम सोनवणे,चंद्रकांत सोनवणे,दिलीप सोनवणे,शांताराम सोनवणे,लोटन सोनवणे,अनिल निंभोरे,रमेश सावकारे,किशोर वानखेडे तसेच परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रशांत सोनवणे आभार गोपाळ सोनवणे यांनी मानले.