• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तिन क्यु महत्वाचे- डॉ. सचिन परब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2024
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) –आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मी काय विचार करतो, मी कसा समजू शकतो, आणि मी कोण आहे या ३ क्युचे महत्व ज्याला समजले तो यशस्वी होतो असे मत डॉ. सचिन परब यांनी आज व्यक्‍त केले.

डॉ. उल्हास पाटील वेद्यकिय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात प्रजापिता ब्रम्हकुमारी वैद्यकिय शाखा आणि डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या सयुक्‍त विदयमाने आयोजित तणाव व्यवस्थापनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी तणाव आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतो. खरंतर, अति तणावामुळे आपल्या शरीरात कोर्टिसोलचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तुमची उत्पादकताही कमी होऊ शकते. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट शिकणं फार गरजेचं आहे. अनेक छोट्या छोट्या उपक्रमांच्या मदतीने तुम्ही तणाव कमी करू शकता. स्ट्रेस मॅनेजमेंट करून तुम्ही कोणत्या मार्गांनी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो हे जाणून घेऊयात. शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी करा,आपल्या छंदासाठी वेळ काढा,ध्येय निश्चित करा,कुटुंब किंवा मित्रांबरोबर वेळ घालवा,पुरेशी झोप घ्या असे सांंगितले. यावेळी त्यांच्यासोबत वसुधा दीदी, जळगावचे प्रसिध्द रेडीओलॉजीस्ट डॉ. किरण पाटील ,वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. शुभांगी घुले— वाघ यांचेसह तज्ञ डॉक्टर प्राध्यापक आणि विदयार्थी उपस्थीत होते. मान्यवरांनी चित्रफितीच्या माध्यमातून यशाची त्रीसुत्री विषद केली. यावेळी विदयार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसन करण्यात आले. वैष्णवी वानखेडे, पायल पाटील आणि सम्रांज्ञी देशमुख यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णलयाच्या शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/ayushat-yasvi-honyasathi/
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन

Next Post

प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्काराने सौरभ पाटील सन्मानित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्काराने सौरभ पाटील सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ५२६ वाहनचालकांवर कारवाई!
क्राईम

जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ५२६ वाहनचालकांवर कारवाई!

November 15, 2026
यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश
खान्देश

यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 15, 2026
दिवाळीच्या गर्दीत यावल एसटी आगाराची दमदार कामगिरी; एका दिवसात १७ लाख ५८ हजारांचे उत्पन्न!
खान्देश

दिवाळीच्या गर्दीत यावल एसटी आगाराची दमदार कामगिरी; एका दिवसात १७ लाख ५८ हजारांचे उत्पन्न!

November 15, 2026
जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!
क्राईम

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात!

November 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ५२६ वाहनचालकांवर कारवाई!

जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ५२६ वाहनचालकांवर कारवाई!

November 15, 2026
यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon