• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध सागवान तस्करी करणारे वाहन पकडले, सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2025
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवैध सागवान तस्करी करणारे वाहन पकडले, सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

रावेर वनविभागाची तांदळवाडी गावाजवळ कारवाई

रावेर (प्रतिनिधी) : वनविभागाने पुन्हा सावदयाजवळ विनापरवाना सागवान वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. दि.२७ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सावदा ते तांदळवाडी रस्त्याने गस्त करीत असताना मौजे तांदळवाडी गावाजवळ महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकप संशयास्पद आढळून आली.

त्या वाहनाचा पाठलाग सदर टीमने केला. वाहन क्रमांक (एमएच ०४ जीएफ ७२६३) ची तपासणी केली असता त्यात २५ साग इमारती नगांचा माल आढळून आला. मालाविषयी वाहन चालक युवराज सिताराम तायडे यांना मालाविषयी लागणाऱ्या परवान्याची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले. सदर सागवान इमारती मालाचे मोजमाप रावेर आगार डेपो येथे वाहन चौकशी दरम्यान घेण्यात आले.

सदर मालाची किंमत ४३ हजार ११६ रुपये असून ताब्यात घेतलेल्या महिंद्रा कंपनीच्या पिकप गाडीची किंमत अदमासे ३ लाख ४५ हजार आहे. सदर गाडीतील सागवान इमारती लाकूड व वाहनाची एकूण किंमत ३ लाख ८८ हजार ११६ एवढी असून सदरील वाहन व त्यामधील सागवान इमारती लाकूड अवैधरित्या वाहतूक करताना रंगेहाथ पकडल्याने भारतीय वन अधिनियम कलमांचे उल्लंघन झाल्याने गुन्हा जारी केला. तसेच पुढील चौकशी कामे सदर वाहनआगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही जमीर शेख उपवन संरक्षक, यावल वन विभाग जळगाव, आर.आर.सदगीर विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे तसेच प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक, चोपडा व समाधान पाटील, सहायक वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही वनपरिक्षेत्र अधिकारी अजय नारायण बावणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, जुनोना वनरक्षक जगदीश जगदाळे, वाहन चालक विनोद पाटील तसेच विशेष पेसा वनरक्षक रावेर रेंज यांच्या पथकाने केली.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन

Next Post

पर्यावरणस्नेही ‘फिरत्या वाहनावरील दुकान’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पर्यावरणस्नेही ‘फिरत्या वाहनावरील दुकान’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पर्यावरणस्नेही 'फिरत्या वाहनावरील दुकान' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon