Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

ध्यानीमनी नसतानाही मी मुख्यमंत्री झालो – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) - शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. ध्यानीमनी...

हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

भुसावळ-तालुक्‍यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे काल दि.२४ जुलै शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता हतनूर धरणाचे २५...

जळगाव शहरातील सहा खाजगी रुग्णालय यांना कोविड १९चे दवाखाने चालवण्याची परवानगी

जळगाव : शहरात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पत्र क्रमांक ४१९५ दि २१ जुलै अनुसार जळगाव शहरातील सहा खाजगी रुग्णालय यांना...

आ.चिमणराव पाटील यांच्या निधीतून झालेल्या २० बेड ऑक्सिजन पाईपलाईनचा लोकार्पण सोहळा

पारोळा- आज रोजी कुटीर रुग्णालय, पारोळा येथे एरंडोल मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या आमदार निधीतून २.७५ लक्षतून २० बेड...

फरार झालेल्या आरोपीना काही तासातच जेरबंद करू – पालकमंत्री

कारागृह सुरक्षारक्षकाशी झटापट करून बडतर्फ पोलिसासह तिघांचे पलायन पुरेसा स्टाफचा अभाव , क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कैदी झाले फरार जळगाव...

जिल्हा कारागृहातून दरोड्यातील गुन्हयातील बडतर्फ पोलिसासह तिघांचे पलायन

जळगाव – जळगाव येथील जिल्हा कारागृहातून आज सकाळी साडेसात वाजता तीन कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पोलिस...

जळगाव राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांची नायडूंना पत्रे, निषेध

जळगाव - ( प्रतिनिधी ) जळगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. उदयनराजे भोसले यांच्या शपथविधी...

मनपा कोविड केअर सेंटरसाठी अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून द्या ! – महापौरांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी

जळगाव (प्रतिनिधी) - शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्ट किटचा साठा संपला असून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता...

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा ‘हा’ निर्णय

नागपूर (वृत्तसंस्था) - नागपूर शहरातील करोनाच्या केसेस वाढत असल्याने शहरात शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यु लागू करण्याचा...

ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणात भारत महत्वाचा भागीदार – माईक पॉम्पेओ

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातला भारत एक महत्वाचा भागीदार असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक...

Page 2925 of 3349 1 2,924 2,925 2,926 3,349

ताज्या बातम्या

error: Content is protected !!