जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !
'पन्नास टक्के' आरक्षणांनंतरही आर्थिक कणा असलेल्या समितीतून महिला दूरच ! जळगाव ( प्रतिनिधी ) - जळगाव शहर महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या...















