• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

चोपडा तालुक्यातील घटना

चोपडा (प्रतिनिधी): चोपडा तालुक्यातील एका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून, या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी दीपक प्रकाश भिल (रा. भवाळे, ता. चोपडा) याची पीडित मुलीशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेत आरोपीने पीडितेशी जवळीक साधली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवले. सुमारे दीड वर्षांपूर्वी, संशयित आरोपीने पीडितेचे तिच्या पालकांच्या ताब्यातून अपहरण करून नाल्याजवळ नेले. तिथे तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने पाच महिन्यांची गर्भवती असताना आरोपीला याबद्दल माहिती दिली, मात्र आरोपीने तिला जबाबदारी झटकत दाद दिली नाही. अखेर, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी एका गोंडस मुलाला जन्म दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

या गंभीर घटनेची दखल घेत, महिला पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे (नेमणूक अमळनेर पोलीस स्टेशन) यांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. या जबाबाच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी दीपक भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीवर न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि शेषराव नितनवरे करत आहेत. सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Previous Post

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

Next Post

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026
जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!