• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव शहरातील नेहरू नगर येथील घटना, “सुसाईड नोट” मधून घटना समोर

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शिरसोली रस्त्यावर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथील फार्मसीचे द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने नेहरू नगर येथील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. विद्यार्थ्यांच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

श्याम प्रभाकर पाटील (वय १९, रा.बोदवड ता. मुक्ताईनगर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बोदवड या छोट्याशा गावामध्ये आई-वडील आणि लहान भावासह राहत होता. त्याचा परिवार शेती करून गुजराणं करतो. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे तो फार्मसीचे शिक्षण घेत आहे.(केसीएन)रविवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेनंतर त्याने जळगाव शहरातील नेहरू नगर येथे त्याच्या रूमवर गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खोलीवर त्याचा एक मित्र राहत आहे. मात्र तो सुट्टी निमित्त गावाला निघून गेला होता. त्यामुळे रूमवर एकटे असलेल्या श्याम याने नैराश्यातून गळफास लावून घेतली.

सुसाईड नोट मधून घटना उलगडली

श्याम पाटील याच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. तसेच त्याच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांनी कुठलीही चुकी नसताना देखील त्याला सर्वांसमोर मारहाण केली होती. तसेच प्लास्टिकच्या पीव्हीसी पाईपने देखील शिक्षकवर्ग आणि मित्रांसमोर मारले होते, असे त्याने पालकांना सांगितले आहे.(केसीएन)तसेच सुसाईड नोटमध्ये देखील, माझी कुठलीही चुकी नसताना मला प्राचार्यांनी मारहाण केली. माझ्या मित्रांचे भांडण सुरू होते, त्यात मी पडलो. त्यातील एका मुलाने माझी कॉलर धरली. मी त्याला कानाखाली मारली तर तो मला मारायला मुलं घेऊन आला होता बाहेर. मला भांडण करायचं नव्हतं.

मग मी हे सर्व प्रिन्सिपल सरांकडे सांगायला गेलो तर तेथे मला प्रिन्सिपल सरांनी मारलं. गुरु मारतात माहित आहे. पण इतकं नाही मारत. पूर्ण टीचर स्टाफ समोर मारले मला आणि तो मुलं घेऊन आला. तर त्याला काहीच मारलं नाही. अगोदर पण मला मुलं घेऊन मारले होते. तेव्हा पण मी प्रिन्सिपल सरांना सांगितलं. तेव्हा प्रिन्सिपल सरांनी त्यांना काहीच मारलं नाही. उलट मलाच शिव्या दिल्या. तेव्हा कुठे गेली होती सरांची डेरिंग.मला आता हे सहन होत नाही. प्रत्येक वेळेस मी सर्व ठीक करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व माझ्याच अंगावर येऊन पडले. रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाकजो असे भावपूर्ण पत्र त्याने सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे.

दरम्यान, जोवर गुन्हा दाखल होऊन प्रिन्सिपल योगेश पवार आणि संबंधित आरोपी यांना अटक होत नाही तोवर मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे. श्याम पाटील याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी नातेवाईकांची प्रचंड गर्दी झालेली असून लोकप्रतिनिधीदेखील काही वेळातच येणार आहेत. घटनेबद्दल पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


 

 

Previous Post

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

Next Post

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon