आसोदा ता. जळगाव ;- जय गुरुदेव प्रेरणा कॉन्ट्रॅक्टर यांच्या सौजन्याने देशाची सेवा करणारे सेवानिवृत्त जवान व पोलीस दलातील जवांनाना 26 जानेवारी 2021 गणतंत्र दिनाच्या निमित्ताने सत्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . या वेळी सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी श्री. सैदाने ,मोहन ,शंकपाळ ,अनिल नन्नवरे ,अरुण बापू कोळी तुषार भाऊ महाजन कार्यक्रमाचे आयोजक , योगेश बाविस्कर, आण्णा कोळी ,राजु कोळी .तुषार कोळी, सागर कोळी, दिगु माळी , मुन्ना कोळी शुभम सोनार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .








