• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात १० मार्च रोजी नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी  गंभीर दखल घेत जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गारखेडा आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटील यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई केली आहे.

रावेर तालुक्यातील गारखेडा आरोग्य उपकेंद्रात १० मार्च  रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास एका महिलेची प्रसूतीची घटना घडली. रुकसाना अजित तडवी या तिसऱ्या खेपाच्या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर संबंधित आशा सेविकेने तत्काळ गारखेडा येथील उपकेंद्रात दाखल केले. उपकेंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकेला याबाबत दूरध्वनीद्वारे तात्काळ कळविण्यात आले होते. मात्र नंदा कडू पाटील या मुख्यालयी राहत नसल्याने त्या वेळेत उपकेंद्रात उपस्थित राहू शकल्या नाहीत.

दरम्यान, गरोदर महिलेच्या प्रसूती वेदना वाढत असल्याने आणि आरोग्य सेविका उपकेंद्रात पोहोचण्याआधीच प्रसूतीची वेळ आल्याने तेथे उपस्थित असलेल्या आशा सेविकेने आपल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून उपकेंद्रात उपलब्ध असलेल्या आवश्यक वैद्यकीय साधनसामग्रीच्या सहाय्याने अत्यंत दक्षतेने मध्यरात्री सुमारे १ वाजता प्रसूती प्रक्रिया पार पाडली. सदर आशा सेविकेने ANM प्रशिक्षण घेतलेले असल्याने प्रसूती सुरक्षितरित्या पार पडली.

प्रसूतीनंतर नवजात बाळ रडत नसल्याचे लक्षात येताच आई व बाळाला तात्काळ पुढील उपचारासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. पाल ग्रामीण रुग्णालयात बाळावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सावदा येथे हलविण्यात येत असताना दुर्दैवाने सावदा येथे पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात नवजात बाळाचा मृत्यू झाला.

ही घटना अत्यंत दुर्दैवी व गंभीर असून जिल्हा परिषद जळगाव प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, प्रथमदर्शनी चौकशीत कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटील या मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवेवर प्रश्न निर्माण झाल्याची बाब समोर आल्याने त्यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व तत्पर राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharatarogya-sevikelvar-ceochi-karvai
Previous Post

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Next Post

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!