जळगाव (प्रतिनिधी )नोकरीमधील पदोन्नतीचे आरक्षण रद्द शासनाने केले असून रद्द करण्यात यावी यामागणीसह अन्य मागण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीतर्फे निवेदन आज देण्यात आले. यावेळी आरजी सुरवाडे, सुशांत मेढे , मनोहर तायडे, एबी निकम, युडी बोदडे , एसपी लोखंडे ,प्रकाश विसावे, प्रदीप बारेला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.