• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून सव्वा सात लाखांत गंडविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगाव शहरात तरुणासोबत घटना

जळगाव (प्रतिनिधी) : स्टॉक मार्केटशी संबंधित ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून एका तरूणाच्या बँक खात्यातून वेळोवेळी तब्बल ७ लाख ३० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत शनिवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कासमवाडी परिसरात मोहम्मद इमरान हानिफ तेली (वय ३८) हा तरूण मार्केटींगचे काम करून  उदरनिर्वाह करतो. दि. २ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एस.एम.आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेने मोहम्मद तेली यांच्याशी व्हॉटसॲप आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना स्टॉक मार्केटशी संबंधित असलेले ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून एकुण ७ लाख ३० हजार रूपये परस्पर काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात एस.एम.आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

समाजापासून कधीही दूर जाऊ नका : आ. राजूमामा भोळे

Next Post

महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !

महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश
1xbet russia

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

April 10, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

April 10, 2026
आजपासून लेवा बोर्डींग मध्ये भव्य प्रदर्शन व मेळावा  
1xbet russia

एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम,एआय न्युज अ‍ॅप्लीकेशन आणि एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

April 10, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon