• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण मजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2024
in अपघात, जळगाव
0
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण मजुराचा मृत्यू

 

रावेर तालुक्यातील खानापूरजवळ झाला अपघात

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील निंभोरा येथे मजुरी करणारा तरुण हा सुटीनंतर घरून कामावर जात असताना रावेर तालुक्यातील खानापूर गावाजवळ त्याला भरधाव अज्ञात वाहनाने मंगळवारी दि. २१ मे रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास जबर धडक दिली. या धडकेत त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खानापूर दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सुमेर मालसिंग कणसे (वय ३०, रा. मांडवा ता. नेपानगर जि. बऱ्हाणपूर, ह. मु. निंभोरा ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मांडवा येथे आई, वडील, पत्नी, १ मुलगा, ३ मुली यांच्यासह राहत होता. निंभोरा येथे एका व्यापाऱ्याकडे मजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, तो काही दिवसांपूर्वी सुटीवर आला होता. सुटी आटोपून तो मंगळवारी दि. २१ मे रोजी पहाटे कामावर जाण्यासाठी निघाला होता. खानापूर गावाजवळ आला असता त्याला भरधाव वाहनाने जबर धडक दिली. धडकेत तो गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे.

त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुमेरच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी आक्रोश केला. शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद होऊन खानापूर दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


 

 

Previous Post

भीषण आगीत शेतकऱ्याची ६ गुरे, ट्रॅक्टर, अवजारे जळून खाक

Next Post

नैराश्यातून तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नैराश्यातून तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्यातून तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल ९.३४ लाखांचा गांजा जप्त,  तस्कराला अटक

August 26, 2026
अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप
1xbet russia

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल ९.३४ लाखांचा गांजा जप्त,  तस्कराला अटक

August 26, 2026
अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon