• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पिंपळकोठा येथे उभ्या ट्रकवर भरधाव कार आदळली ; चार जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्यामुळे अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की या ट्रकमध्ये कार जाऊन आदळली. त्यामुळे कार चक्काचूर झाली आहे.

एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंपळकोठा येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला. मृतांमध्ये ३ जण चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली तर १ जण भडगाव तालुक्यातील वडजी गावचे आहे.

पिंपळकोठा प्रवासी बस थांब्यानजिक एमएच १८ एए ८८६७ हा ट्रक उभा होता. ८ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. एच.१९ सी.झेड ७३६० या क्रमांकाच्या इंडीका कारने धडक दिली. कारचा यात चुराडा झाला. कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते. क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली. जखमी झालेल्या व्यक्तीला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

या अपघातात कारमधील चतरसिंग पद्मसिंह परदेशी (चालक), विजयसिंग हरी परदेशी, जयदिप मदनसिंग परदेशी, आबा रामचंद्र पाटील (वडजी, भडगाव) हे जागीच ठार झाले तर त्यांचा सहकारी रायसिंग पदमसिंह राजपूत -(वय ३७) हा बचावला सदर इसम हा जामडी(चाळीसगाव) येथील पोलीस पाटील असल्याची माहिती आहे.

या अपघातामुळे दोन्ही कडील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. पोलीस हेड काँन्स्टेबल काशिनाथ पाटील,अनिल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी वाहतूक सुरळीत केली.

मयत जयदीप हा एरंडोल येथील माजी मुख्याध्यापक एम.झेड परदेशी यांचा मुलगा असून तो एरंडोल ग्रामीण रूग्णालयात फार्मासीस्ट या पदावर कार्यरत होता. परदेशी यांचेसह इतर मृतांच्या नातेवाईकांनी एरंडोल ग्रामीण रूग्णालयात एकच आक्रोश केला.


 

Previous Post

स्वस्त , मोफत धान्यासाठी जामनेर शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

Next Post

कैद्याकडून पोलीसांवर हल्ल्याचा प्रयत्न; स्वत:वरही वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कैद्याकडून पोलीसांवर हल्ल्याचा प्रयत्न; स्वत:वरही वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon