चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावाजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी ) चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावाजवळ कारची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातामध्ये ४ ते ५ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी विशाल देशमुख नामक व्यक्तीच्या स्विफ्ट डिझायरने समोरील मोटरसायकलवरील येणारे अशा पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला असल्याचे वृत्त कळत आहे.दरम्यान एका चारवर्षीय बालकाचाही यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
सविस्तर वृत्त लवकरच