जळगाव ;- येथील बेंडाळे चौकाजवळ असणाऱ्या आणि बीजे मार्केट समोर असणाऱ्या गटारीत रिक्षा पडल्याची घटना सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. यात रिक्षाचे नुकसान झाले आहे. बघ्यांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती . तसेच चालकाला मुका मर लागल्याचे सूत्रांनी सांगितले.