• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनुसूचित जातीतील पीडितांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई देण्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2021
in जळगाव
0

अमळनेर :- गेल्या दोन वर्षांपासून देशासह महाराष्ट्र व त्यातच अमळनेर तालुक्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. व प्रशासनाने ते मोठ्या धैर्याने स्वीकारले देखील हे मान्य करावेच लागेल. अतिवृष्टी असो वा दुसरे काही संकट या मध्ये काही लोकांनी आपला जीवही गमावला आहे. अनेक घरांचे कर्ते लोक मृत्यूमुखी पडले. व अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अश्या लोकांच्या वारसांना आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नुकसान भरपाई मिळत असते. तालुक्यातील निसर्गाने घाव घातलेल्या अनेक लोकांना ही नुकसान भरपाई रक्कम मिळाली मात्र काही फक्त आणि फक्त अनुसूचीत जाती तिल पीडितांनाच ही नुकसान भरपाई शासनाच्या वतीने मिळालेली नाही असे निदर्शनास आले आहे. असे म्हणत हे जर खरे असेल तर ही महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. जे काही असे प्रकरण प्रलंबित असतील त्यांना लवकरात – लवकर मार्गी लावण्यात यावे. व संबंधित पीडितांना लवकरात लवकर मदत घ्यावी. अशी मागणी अमळनेर तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येत आज केली. तहसिलदार अमळनेर यांना या बाबत निवेदन देण्यात आले आहे. यात समता समिती, भिम आर्मी व बहुजन रयत परिषद या संघटनांचा सहभाग होता. यावेळी निवेदनावर समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सुरेश कांबळे, लोकसंघर्ष मोर्चाचे खांदेश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, भिम आर्मीचे तालुका अध्यक्ष प्रवीण बैसाणे, शहर अध्यक्ष कृष्णकांत शिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, राजू कांबळे, अविनाश पवार, उमाकांत बेहेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

जिल्ह्यातील गावे, वस्त्या, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी

Next Post

पोलिस मुख्यालयाच्या आवारात महापौरांच्याहस्ते वृक्षारोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोलिस मुख्यालयाच्या आवारात महापौरांच्याहस्ते वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon