• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनोळखी महिलेने स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, पारोळा
0

जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरातील थरार

पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाकड्या पुलाजवळ३५ ते ४० वयाच्या अनोळखी महिलेने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पारोळा पोलीस सदर महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून हि महिला सुशिक्षित घरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पारोळा कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली एका अज्ञात महिलेने वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पारोळा पोलिसांनी या महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. याबाबत आज साडेचार वाजेच्या सुमारास बिसलेरी बॉटल मध्ये पेट्रोल भरून आणून वाकड्या पुलाजवळ भोसले पोल्ट्री फार्मच्या शेजारी स्वतःच्या अंगावर टाकून दगडावर बसून जाळून घेत आत्महत्या केली. तिच्या अंगावर लाल कलरची साडी वेगवेगळे ठिपके असलेली, गळ्यात मंगळसूत्र, पायात चप्पल अशी सुशिक्षित घराण्यातील महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.

पारोळा पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, किशोर भोई व कर्मचारी यांनी पंचनामा केला. सदर महिलेने आणलेली पेट्रोलची बाटली तसेच कपड्याचे नमुने व चप्पल ताब्यात घेतले असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/anolkhi-mahilene-jalun-susade/
Previous Post

शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र कार्यशाळा पुणे येथे उत्साहात

Next Post

सर्पदंश झाल्याने तरुण मुलाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सर्पदंश झाल्याने तरुण मुलाचा मृत्यू

सर्पदंश झाल्याने तरुण मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon