• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी घरातून अटक केली आहे. या कारवाईवरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख म्हणाले कि, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील. ही केस बंद झाली होती. परंतु, अन्वय नाईक यांच्या पत्नीने न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी ८ सप्टेंबर रोजी विधानसभेत दिली होती.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी अन्वय नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव असून पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. यानुसार, अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तर, पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे.


 

 

Previous Post

अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर अमृता फडणवीस म्हणाल्या.

Next Post

राज्य सरकारकडून सत्तेचा गैरवापर – अमित शहा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्य सरकारकडून सत्तेचा गैरवापर - अमित शहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या
1xbet russia

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon