• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ, १५ दिवसांत ४ जनावरे केली फस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ, १५ दिवसांत ४ जनावरे केली फस्त

चोपडा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये दहशत

चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सातपुडा व गणपूर परीसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून ४ पाळीव प्राण्यांवर हमला करत फस्त केली आहेत.

१५ दिवसांपूर्वी कर्जाने येथील आदिवासी शेतकऱ्याची गाय व त्यानंतर बरोबर चार- चार दिवसांच्या अंतराने चौगाव येथील नाना भावसिंग राजपूत, प्रभाकर लक्ष्मण पाटील यांच्या शेतात बांधलेल्या बैलांवर रात्रीच्या वेळी हमला करत फस्त केले तर दि.१७ मार्च रोजी रात्री गणपूर शिवारातील साळुंखे भाऊसाहेब यांच्या शेतातील रखवालदार सखाराम महार्या बारेला यांच्या मालकीच्या गायीला ठार केले.गायीला ठार केल्यावर रखवालदार सखाराम बारेला यांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्याने काढता पाय घेतला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी चोपडा वनक्षेत्रपाल बी.के.थोरात यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला.

त्यावेळी सातपुड्यात गस्तीवर असलेल्या वनक्षेत्रपाल बी.के.थोरात, वनपाल जयप्रकाश सुर्यवंशी वनरक्षक अमोल पाटील, शुभम पाटील, प्रकाश पाटील, गोविंदा चौधरी यांनी गणपूर शिवारात रात्री ११ वाजून ४०मिनीटांनी जाऊन सदर घटनेची माहिती घेतली. वनक्षेत्रपाल बी.के.थोरात यांनी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. ज्या भागात बिबट्या अस्तित्व आढळेल त्या भागात कॅमेरे लावण्याचे आदेश वनपाल व वनरक्षकांना दिले. तसेच वन्यजीवांपासुन स्वतःचे व पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर दि.१८ रोजी लासुर राऊंड मधील प्रत्येक गावात जाऊन वनपाल, वनरक्षक व वन मजूर यांनी वन्यप्राणी व मानवी संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती केली. सदर वन्यप्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून शेतकरी व शेतमजूर यांच्यातील भीतीचे वातावरण दूर करावे अशी मागणी चुंचाळे,कर्जाने, क्रुष्णापूर, चौगाव,लासुर, गणपूर,मराठे व गलंगी या भागातून होत आहे.


 

 

Tags: aner-satpudat-bibtyacha-dhumakul
Previous Post

अज्ञात माथेफिरूने अडीच लाखांचा हरभरा पेटवला

Next Post

महिलेच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

महिलेच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon