अमळनेर पोलिसांची कारवाई
जळगाव ;- जिल्ह्यातील अमळनेर येथे कंजरवाडा काही लाख रुपयांच्या रोकडसह गांजा आणि ,हजारो रुपयांची गावठी दारू सापडल्याची घटना आज उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे . टोनी कंजर नामक इसमाकडे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अमळनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे वैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत . हि कारवाई लोकडाऊनमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे बोलले जात आहे . सदर कारवाई आणि मुद्देमालाची मोजदाद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . या कारवाईत लाखो रुपयांच्या रोकडसह गांजा आणि गावठी दारूचे घबाड सापडल्याचे समोर येत आहे . तरी हि किती रुपयांची रक्कम आहे ? याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे .(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात … )