• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

फरार प्रेमीयुगुलाने थाटला कोल्हापूरात संसार, मात्र ३ महिन्यांनी अडकले पोलिसांच्या जाळ्यात !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
फरार प्रेमीयुगुलाने थाटला कोल्हापूरात संसार, मात्र ३ महिन्यांनी अडकले पोलिसांच्या जाळ्यात !

अमळनेर तालुक्यात घडली ‘सैराट’ प्रेमकहाणी

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एक अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन कोल्हापूर जिल्ह्यात संसार थाटणाऱ्या मांडळ येथील तरुणाला मारवड पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या जबाबावरून मुलाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी ही बसने शिक्षणासाठी अमळनेर ये-जा करीत होती. अशात तिची ओळख तालुक्यातील दिपू जगदीश पाटील या तरुणाशी झाली. त्यांचे दोघांचे प्रेम जुळले. नंतर जून महिन्यात मुलीला भावाने रागविले. त्यानंतर मुलाने या मुलीला पळवून नेले. सुरुवातीला अमळनेरहून चोपडा येथे, तेथून जळगाव येथे गेले. दोन्ही ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहिले होते. (केसीएन)नंतर नागपूरमार्गे हैद्राबाद येथे गेले. तेथे २ दिवस मजुरीकाम मिळते का याचा दीपक पाटील याने शोध घेतला. कामाचा तेथून तैरूपाल येथेही शोध घेतला. नंतर कोल्हापूरला रेल्वेने आले. तेथे नागाव येथे एका शेतकऱ्याकडे शेतात काम मिळाले. तसेच राहण्यासाठी खोली मिळाली. तेथेच राहून दोघेही शेतात काम करू लागले. त्याठिकाणी दोघांमध्ये पती पत्नी प्रमाणे शारीरिक संबंध झाले.

दुसरीकडे, मुलीच्या वडिलांनी हरवल्याची नोंद केली होती. पोलिसांनी तांत्रिक यंत्रणा वापरून मुलाचा पाठलाग सुरूच ठेवला होता. सहायक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील तेली व सचिन निकम यांनी सैराट प्रेमी युगुलाचा शोध घेतला.(केसीएन) कोल्हापूर जिल्हयातील शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने या प्रेमीयुगुलला ताब्यात घेऊन मारवड येथे आणण्यात आले. मुलीने दिलेल्या जबाबवरून दिपू विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला जळगाव येथे महिला बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.


 

Tags: amlnerrrrrrrime
Previous Post

अमळनेर तालुक्यात चोरटयांनी लाखांचा मुद्देमाल लांबविला

Next Post

३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४”, जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद मधील ११ वर्षाआतील गटातील मुलं व मुलींची स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४”, जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद मधील ११ वर्षाआतील गटातील मुलं व मुलींची स्पर्धा उत्साहात

३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४", जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद मधील ११ वर्षाआतील गटातील मुलं व मुलींची स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon