• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मासे पकडणे ठरले धोकादायक, नदीपात्रात अडकलेल्या दोघांना काढले बाहेर !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

अमळनेर तालुक्यातील बोदर्डी गावाजवळील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : पांझरा नदीला अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्यामुळे मोठा पूर आला आहे. त्यात मंगळवारी दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी मासे पकडायला गेलेला तरुण नदीपात्रात अडकून पडला. त्याला बाहेर काढण्यास गेलेला तरुणदेखील अडकल्याने दोघांना पट्टीच्या पोहणाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यामुळे प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पांझरा नदीला पूर आल्याने नदीपात्रात कोणी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तरीही काही जण सूचनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. बोदर्डे गावाजवळ चोंदी गावाजवळ संजय राजेंद्र भिल हा मंगळवारी मासे पकडायला गेला होता. नंतर तो पुराच्या पाण्यात अडकून गेला. त्याला काढायला काशीनाथ प्रकाश भिल हा गेला होता. मात्र पांझरा नदीला पूर आलेला असल्याने तोही नदी पात्रात अडकून पडला होता. सदरची घटना कळताच उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना कळताच त्यांनी मंत्रालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला कळवले.

त्यानुसार धुळे येथील एसडीआरएफ पथक पाचारण करण्यात आले होते. घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रांत अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेश सुराणा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील गायत्री चौधरी यांनी उमेश कोळी, दादू भिल, सागर भिल, समाधान भिल या पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले. त्यांच्या मदतीने अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आले. ट्रॅक्टरच्या टपवर बसवून एकेकाला बाहेर सुखरूप काढून प्राथमिक केंद्र, मांडळ येथे भरती करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती ठीक आहे. प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.


 

 

Tags: #crimeaccidentamlner
Previous Post

घरफोडी : चोरटयांनी साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला

Next Post

जळगावात घरफोडी सुरूच, ५६ हजारांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात घरफोडी सुरूच, ५६ हजारांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1xbet russia

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती
1xbet russia

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon