• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकी अडवून एकास जबर मारहाण करून लुटले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील झामी चौकात एकाची दुचाकी अडवून त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच फायटरने जखमी करून सोन्याची चैन आणि रोख रक्कम काढून घेतल्याची घटना दि. १ रोजी रात्री घडली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी मनोज ठाकरे हे दि. १ जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास झामी चौकात गेला होता. रात्री ११ वाजता तो परत कसाली डीपी कडून येत असताना त्यांना वसीम खान, कमील उर्फ कालु रिक्षावाला, बाबा शहा, तन्वीर शहा, एजाज पठाण, असलम पठाण उर्फ अय्या तसेच अज्ञात १० ते १२ इसमानी अडवून त्याला शिवीगाळ करणे सुरू केले. एकाने फायटर नाकावर मारून दुखापत केली व इतरांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या गळ्यातील १० ग्राम सोन्याची चेन व खिश्यातील ५ हजार ६०० रुपये काढून घेण्यात आले.

मनोज ने मार वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. तसेच, मनोजच्या दुचाकीचे नुकसान केले. मनोज ठाकरेच्या फिर्यादीवरून सर्व संशयित आरोपींविरुद्ध रस्ता अडवून जबरी चोरी, दंगा करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्ताफ, वसीम खान, बाबा शहा या तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.

Tags: #crimeamlnermarhan
Previous Post

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी एजंट सक्रिय

Next Post

पाळधी येथे जीपीएस मित्र परिवारतर्फे वृक्षारोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाळधी येथे जीपीएस मित्र परिवारतर्फे वृक्षारोपण

पाळधी येथे जीपीएस मित्र परिवारतर्फे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !
1xbet russia

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!