• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याप्रकरणी उमेदवारावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याप्रकरणी उमेदवारावर अदखलपात्र गुन्हा दाखल

जळगाव महापालिका निवडणूक

मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याप्रकरणी उमेदवारावर अदखलपात्र गुन्हा दाखल

 

जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहिता भंगाचा मोठा प्रकार समोर आला आहे. कोल्हे नगर परिसरात मतदारांना पैशांचे आमिष दाखवून लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जळगाव शहर महानगरपालिकेचे उमेदवार संतोष मोतीराम पाटील यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक कक्षाला या संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली होती. हरिविठ्ठल नगर येथील रहिवासी कैलास बुधा पाटील (हटकर) यांनी १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कक्षाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, १२ जानेवारी रोजी कोल्हे नगर परिसरात उमेदवार संतोष पाटील यांनी निवडणुकीत स्वतःच्या फायद्यासाठी मतदारांना भ्रष्ट मार्गाने पैशांचे आमिष दाखवले आणि लाच दिली.

या तक्रारीची दखल घेत जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक कक्षाने चौकशी केली. त्यानंतर, जळगाव महापालिकेचे भरारी (Flying Squad Team) पथक प्रमुख अभिषेक विनायक सूर्यवंशी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनीप्रभाग ११ ब चे शिवसेनाचे उमेदवार संतोष मोतीराम पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.


 

 

Previous Post

सकाळच्या संथ सुरुवातीनंतर मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

Next Post

जळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवृत्ती अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवृत्ती अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड

जळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवृत्ती अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon