• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अमेरिकेतील उद्योजक श्री प्रमोद अत्तरदे यांचा सत्कार व अमेरिकेतील रोजगार संधी व नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये श्री प्रमोद अत्तरदे (उद्योजक व कॉर्पोरेटर एडिसन महानगरपालिका न्यू जर्सी, अमेरिका) यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन दिनांक 28 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आला.

सदर सत्कार समारंभाला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निळकंठ फालक (माजी आमदार भुसावळ) तसेच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

तसेच व्यासपीठावर श्री पुरुषोत्तम पिंपळे, श्री कृष्णाजी खडसे, श्री बंडू दादा काळे, सौ. नीता वराडे डॉ. ज्योती महाजन, सौ. निला चौधरी, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, कु. अनुवा अत्तरदे तसेच सकल लेवा पाटीदार मंडळे यांच्या माध्यमातून मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले.

त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरुण बोरोले यांनी केले. त्यांच्या प्रास्ताविकात त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सांगितले की,श्री प्रमोद अत्तरदे यांची न्यू जर्सी येथील एडिसन शहरात कॉर्पोरेशन मध्ये कॉर्पोरेटर म्हणून भरघोस मतांनी निवड झालेली आहे. या निमित्ताने त्यांचा हा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन सकल लेवा पाटीदार मंडळे, जळगाव शहर यांच्या माध्यमातून करण्यात आले.

त्यानंतर सत्कारमूर्ती श्री प्रमोद अत्तरदे यांचा सत्कार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

श्री प्रमोद अत्तरदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात अमेरिकेमध्ये उद्योग धंद्यांना असलेले अनुकूल वातावरण तसेच बदलत्या काळानुसार तेथील रोजगार संधी, तिथे येणारे तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ, भारतातील सद्यस्थिती आणि त्याचे सामाजिक पडसाद या विषयांवर ते मार्गदर्शन केले.

औद्योगिक क्रांती बद्दल त्यांनी माहिती देताना सद्य परिस्थितीमध्ये प्रचलित असलेल्या संज्ञा बद्दल माहिती दिली. त्यात चॅट जीपीटी, ओपन ए. आय., आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, ब्लॉक चेन यांचा झपाट्याने वाढत चाललेला प्रभाव यावर मार्गदर्शन केले.

उद्योग करायचा असेल तर त्यात आपला इंटरेस्ट असणे खूप महत्त्वाचा असते. इतरांची कॉपी करून तो होत नसतो. याचे उत्कृष्ट उदाहरण देऊन त्यांनी सांगितले.

एक चांगला लीडर तो असतो जो त्याचा वारसा एकाकडून दुसऱ्याला देतो. पॉलिटिकल, सोशल, बिझनेस यांच्या माध्यमातून वारसदार तयार करणे गरजेचे असते.

तसेच त्यांनी अमेरिकेतील निवड प्रणाली व भारतात सध्या परिस्थितीत असलेली प्रणाली यामधील फरक समजावून सांगितला.

ब्रेन, बॉडी आणि माईंड हे सध्याच्या युगातील प्रॉडक्ट आहे त्यांना नेहमी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे.

अमेरिकेत चालवित असलेल्या अत्तरदे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असलेले उपक्रम यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

त्यानंतर त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.

त्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की खानदेशातील विद्यार्थ्यांना परदेशात संधी कशा पद्धतीने मिळवून देता येतील, यासाठी श्री प्रमोद अत्तरदे हे आपल्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. व त्यांच्या
संगनमताने एक कोऑर्डिनेशन सेंटर जे विद्यार्थ्यांना परदेशात यशस्वी होण्यासाठी मदत करेल असे मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे. या कार्यासाठी गोदावरी फाउंडेशन नेहमी अग्रेसर असेल असे नमूद केले. श्री प्रमोद अत्तरदे यांच्या अमेरिकेतील यशासाठी त्यांनी कौतुक केले व पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निळकंठ फालक यांनी सत्कारमूर्ती श्री प्रमोद अत्तरदे यांचे अप्रतिम शब्दात कौतुक करताना सांगितले की एक भारतातील व्यक्ती परदेशातील राजकारणात यशस्वी होतो त्याबद्दल संपूर्ण समाजाला अभिमान आणि गर्व आहे.

पुढील काळामध्ये प्रमोद सरांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नेतृत्व तयार व्हावे ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

समाजासाठी खूप काही करायचे आहे व समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आपल्याला काम करणे गरजेचे आहे. आपले पाय जरी चिखलात असले तरी दृष्टी मात्र आकाशाकडे हवी हे त्यांनी नमूद केले.

सदर कार्यक्रमाला श्रोत्यांचा अप्रतिम सहभाग लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील व आभार प्रदर्शन प्रा. हेमंत इंगळे यांनी केले.


 

Tags: #ameriket-pramod-attarde-news/#godavari foundetion news
Previous Post

विठठल रूक्मीणीची वारी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या दारी

Next Post

दुचाकी चोरी ; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

दुचाकी चोरी ; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon